कारवाई:झुबीनचा व्यवस्थापक, आयोजक अटकेत; 14 दिवसांची कोठडी, दुर्घटनेनंतर 12 दिवसांनी दिल्लीत अटक
लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत झुबीनचा व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंत यांना पोलिसांनी अटक केली. सिंगापूरहून परतल्यानंत...