राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता:रेल्वे भरती 2008 च्या आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल; चिथावणीखोर भाषण केल्याचा होता आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 2008 साली रेल्वे भरतीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदो...