ट्विशाच्या मृतदेहाचे दुसरे शवविच्छेदन होणार:मध्य प्रदेश सरकारची CBI चौकशीला मंजुरी; पती समर्थ भोपाळ जिल्हा न्यायालयात आत्मसमर्पण करणार
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माच्या मृतदेहावर दुसरे शवविच्छेदन केले जाईल. हे शवविच्छेदन दिल्लीच्या एम्समधील पथकाकडून केले जाईल. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत मृतदेह जतन करून ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले ...