दिव्य मराठी विशेष:गेट- महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट पण पात्र केवळ 10 टक्के; 31,130 जणांना शून्य किंवा नकारात्मक गुण
आयआयटी रुरकीतर्फे कामगिरी अहवाल, राजस्थानमधून सर्वाधिक ३०% विद्यार्थ्यांची निवड ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगचा (गेट) गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. आयआयटी रुरकीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की...