सफरचंद उत्पादक दोन राज्यांत फळे झाडांवरच सडताहेत:पावसाने सफरचंद ‘खाल्ले’... हिमाचलच्या बागांमध्ये 2 कोटी पेट्या पडून; उत्तराखंडमध्ये निर्यातक्षम माल नष्ट
पावसामुळे संपूर्ण हिमाचलमधील सफरचंदाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सततचा पूर आणि ढगफुटीमुळे रस्ते तुटले आहेत, त्यामुळे ९५% पुरवठा थांबला आहे. दोन कोटींहून अधिक सफरचंदाच्या पेट्या बागांमध्येच पडून आहेत. शिमला, कुल्लू, मंडी, किन्नौर, चंबा व सिरमौ...