पाकिस्तानला गेलेल्या पंजाबी महिलेने सांगितली प्रेम कहाणी:9 वर्षांपूर्वी फेसबुकवर प्रेम झाले, मुलांपासून मोबाइल लपवून ठेवत असे, पती 22 वर्षांपासून यूकेमध्ये
पंजाबमधून पाकिस्तानात जाऊन इस्लाम स्वीकारून नासिर हुसेनशी निकाह करणाऱ्या सरबजीत कौर उर्फ नूर फातिमा यांनी एका मुलाखतीत आपली संपूर्ण कहाणी सांगितली. सरबजीत कौर यांनी खुलासा केला की त्यांची आणि नासिर हुसेन यांची बातचीत 2016 मध्ये फेसबुकद्वारे सुरू झ...