सीमा हैदर सहाव्यांदा आई:नोएडात मुलाला जन्म दिला, 11 महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती; पाकिस्तानातून 4 मुलेही सोबत आली
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सहाव्यांदा आई झाली आहे. मंगळवारी नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात तिने मुलाला जन्म दिला. 11 महिन्यांपूर्वी सीमाने एका मुलीला जन्म दिला होता. यापूर्वी तिला पाकिस्तानी पतीपासून 4 मुले आहेत, तर भारतीय पती सचिन मीण...