पाकिस्तानमधील महिलेने मोदींकडे मदत मागितली:पतीला हद्दपार करण्याची मागणी, म्हटले- त्याने भारतात साखरपुडा केला
पाकिस्तानमधील एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्यायाची मागणी केली आहे. निकिता नागदेवने शुक्रवारी पाकिस्तानमधून एक व्हिडिओ जारी केला. ती म्हणाली की, जर मला सरकारकडून न्याय मिळाला नाही, तर मी न्यायालयाचा आश्रय घेईन. निकिताचे म्हणणे आहे की, ति...