सरकार बॅकफूटवर... संचार साथी ॲप अनिवार्य करण्याचा आदेश मागे:ॲपद्वारे हेरगिरीच्या संशयावरून वाद झाल्याने सरकारचा निर्णय
सायबर सुरक्षा ॲप ‘संचार साथी’वर केंद्र सरकार बुधवारी बॅकफूटवर आले. सर्व स्मार्टफोनमध्ये ते सक्तीने प्री-इन्स्टॉलसाठी कंपन्यांना जारी आदेश मागे घेण्यात आला. विरोधी पक्ष आणि अनेक समूहांनी ॲपची सक्ती युजर्सच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक असल्याचे सांगित...