उत्तराखंडमध्ये 2 रस्ते अपघात, 13 ठार:मृतांत MP-UPचे 2-2; बस नदीत, बोलेरो दरीत कोसळली, दुर्घटनांमध्ये 5 वर्षांत 31% वाढ
उत्तराखंडमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या दोन स्वतंत्र रस्ते अपघातांत १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. पहिला अपघात टिहरी जिल्ह्यातील ऋषिकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर 'गुलर'जवळ घडला. येथे प्रवाशांनी भरलेली एक बस सुमारे १०० मीटर खोल नदीत...