भारताच्या मणिका विश्वकर्माचा मिस युनिव्हर्सचा किताब हुकला:डीयूची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी, शास्त्रीय नृत्यांगना आणि चित्रकार, जाणून घ्या प्रोफाइल
भारताच्या मणिका विश्वकर्माने ७४व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवले पण टॉप १२ मध्ये पोहोचण्यात ती अपयशी ठरली. यापूर्वी, मनिकाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकला होता. वयाच्या चौथ्या वर्षी सुष्मिता सेनपासून ...