नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी:आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, शपथविधीला पंतप्रधानांसह 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार
जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शपथ घेणार आहेत. ते १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. पहिल्यांदाच पंतप्रधान नरें...