इंग्लिश वेगवान गोलंदाज मार्क वुडचे गाबा कसोटी खेळणे कठीण:डाव्या गुडघ्याच्या समस्येमुळे प्रशिक्षण घेतले नाही, ऍशेसमध्ये इंग्लंड 0-1 ने मागे
द ॲशेस मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुड 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या गाबा कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. फॉक्स स्पोर्ट्सने एका अहवालात लिहिले आहे की, मार्क वुडच्या डाव्या ...