गुवाहाटी कसोटी: भारताला क्लीन स्वीपचा धोका:पराभव टाळण्यासाठी बुधवारचा पूर्ण दिवस काढावा लागणार, आफ्रिकेला 8 विकेट्सची गरज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी कसोटीत भारतीय संघाला पराभव आणि क्लीन स्वीपचा धोका आहे. विजयासाठी ५४९ धावांचे अशक्य वाटणारे लक्ष्य गाठताना, चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा भारताने दोन विकेट गमावून फक्त २७ धावा केल्या. साई सुदर्शन आणि कुलदीप यादव ...