महिला विश्वचषकात आज SA vs BAN:दक्षिण आफ्रिकेला विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी, बांगलादेशचा रेकॉर्ड खराब
महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होईल. दक्षिण आफ्रिकेने स...