भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर:लॅबुशेन बाहेर, रेनशॉला पहिली संधी मिळण्याची शक्यता
भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे, तर त्याचा क्वीन्सलँड संघातील सहकारी मॅट रेनशॉला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या ...