RITES लिमिटेडने असिस्टंट मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार RITES च्या अधिकृत वेबसाइट rites.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.आर्क, बी.टेक, बी.ई., एमए (अर्थशास्त्र/वाहतूक नियोजन), एमई/एम.टेक आणि बी.प्लॅन पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: ४० हजार – २ लाख रुपये दरमहा अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक


By
mahahunt
1 July 2025