उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा होती. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यातील असे प्रमुख 10 क्षणचित्रे येथे देत आहोत. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या छायाचित्रांची आठवण कायम राहिल. एकदा ही छायाचित्रे नक्कीच पहा…. आणि हे 11 वे छायाचित्र….