जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीत निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात दुपारी १:५७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत…


By
mahahunt
5 August 2025