कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच CAT २०२५ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. IIM आणि भारतातील इतर आघाडीच्या बिझनेस स्कूलमधून MBA करण्यासाठी, उमेदवार CAT iimcat.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज करू शकतात. CAT २०२४ परीक्षा रविवार २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल जानेवारी २०२५ पर्यंत येऊ शकतो. असा करा अर्ज आवश्यक कागदपत्रे कॅट नोंदणी शुल्क आणि पात्रता निकष शुल्क:
By
mahahunt
28 July 2025