हिमाचलमध्ये मशिदीच्या वादावरून लोक रस्त्यावर उतरले:अवैध बांधकाम पाडण्याची मागणी; ओवैसी म्हणाले- काँग्रेसचे मंत्री भाजपची भाषा बोलत आहेत
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या संजौली भागात मशिदीच्या बांधकामावरून वाद वाढत आहे. संजौली येथे गेल्या 5 दिवसांपासून लोक आंदोलन करत आहेत. गुरुवारी, 5 सप्टेंबर रोजी विविध संघटनांसह स्थानिक लोकही रस्त्यावर उतरले. मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. पंचायत राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. या प्रकरणावर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले, ‘जो कोणी कायदा हातात घेईल,...