Dhananjay munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, ४-५ दिवस विश्रांतीचा सल्ला

[ad_1]

Dhananjay munde surgery : मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पुढील चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

[ad_2]

#Dhananjay #munde #कषमतर #धनजय #मड #यचयवर #पततशयच #शसतरकरय #परकत #सथर #४५ #दवस #वशरतच #सलल

mahahunt

Share