दिव्य मराठी अपडेट्स:कृषीखाते मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल कृतज्ञ
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा…