सलमान-आमिर-हृतिक-रणबीरचे केस प्रत्यारोपण:शाहरुख खानचे केस नैसर्गिक, अखिलेंद्र सिंह म्हणाले- लोकांना विराट, रणवीर सारखी दाढी हवीय
सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, रणबीर कपूर, अक्षय कुमार, मनोज बाजपेयी आणि गोविंदा यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी केस प्रत्यारोपण केले आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि दिग्गज हेअर पॅचेस वापरतात. दैनिक भास्करला दिलेल्या एका खास मुलाखतीत, हेअर ट्रान्...