राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस:मुंबई मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेवर चर्चा होण्याची शक्यता

नागपूर येथे सुरू असणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. बीड आणि परभणी प्रकरणावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आज अधिवेशनादरम्यान मुंबई मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  

Share