बँक ऑफ बडोदाने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: 6 लाख ते 28 लाख रुपये वार्षिक अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक