बँक ऑफ बडोदाने डेप्युटी मॅनेजरसह ३३० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार:
उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि बाजारपेठेतील निकषांनुसार पगार दिला जाईल. अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक


By
mahahunt
1 August 2025