सरकारी नोकरी:स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधर आणि अभियंत्यांची भरती; वयोमर्यादा 55 वर्षे, वार्षिक 1 कोटी पर्यंत पगार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जनरल मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता:
जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) : सहाय्यक उपाध्यक्ष उपव्यवस्थापक (आयएस ऑडिट) वयोमर्यादा: ४५ – ५५ वर्षे ३३ – ४५ वर्षे २५ – ३५ वर्षे निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत. पगार: सीटीसी: ४४ लाख रुपये सीटीसी: १ कोटी रुपये MMGS-II स्केल नुसार शुल्क: अर्ज कसा करावा: अधिकृत सूचना लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *