केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), नौदल अकादमी (NA) परीक्षा (2) आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS 2) साठी अर्ज प्रक्रिया 28 मे पासून सुरू होत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून १२वी उत्तीर्ण. भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी/अभियांत्रिकी पदवी. वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००७ पूर्वी आणि १ जानेवारी २०१० नंतर झालेला नसावा. शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: परीक्षेचा नमुना: आवश्यक कागदपत्रे: अर्ज कसा करावा:
By
mahahunt
19 June 2025