देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा आनंद आहे. यानिमित्त आपण आप्तांसोबत रंग तर खेळतोच, पण जे स्नेही दूर राहतात, त्यांना ग्रीटिंग तर नक्की पाठवतच असतो. धूलिवंदनानिमित्त आपल्या सदिच्छा जिवलगांना शेअर करायच्या असतील आणि तेही त्यांच्या नावासह तर या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बनवा खास ग्रीटिंग कार्ड! ग्रीटिंग कार्डची लिंक