झारखंड सहा वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी:पक्षात काँग्रेसचे भूत घुसल्यास लांगूलचालनच अजेंडा – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रांची ते झारखंड, आेडिशा, बिहार व उत्तर प्रदेशसाठी सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना व्हर्च्युअली हिरवी झेंडी दाखवली. मोदी म्हणाले, या रेल्वेगाड्यांनी काशीला येणाऱ्या तीर्थयात्रेकरूंना देवघरमध्ये बाबा वैद्यनाथ धामपर्यंत जाण्याची संधी मिळेल. मोदींनी बिष्टपूर येथे परिवर्तन महारॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी झामुमो, काँग्रेस, राजद सरकार, भ्रष्टाचार, घुसखोरीसारख्या अनेक मुद्द्यावरून निशाणा साधला. जेएमएमचे लोक बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या बाजूने आहेत. पहिल्या वंदे मेट्रोला आज दाखवणार हिरवी झेंडी
भूज | पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदिवसीय गुजरात दौऱ्यात देशातील पहिल्या ‘वंदे मेट्रो’ची सुरुवात करतील. ते अहमदाबादहून व्हर्च्युअली रेल्वेला हिरवी झेंडी दाखवतील. रेल्वे भूजहून ५.४९ तासांत ३५९ किमीवरील अहमदाबादला पोहोचेल.
किमान भाडे ३० रुपये

Share