अश्वगंधावर FSSAI ची मार्गदर्शक तत्त्वे:जाणून घ्या आरोग्याचे फायदे आणि दुष्परिणाम देखील होऊ शकतात का? खरेदी करण्यापूर्वी लेबल वाचा
‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) ने अश्वगंधाच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता कोणत्याही खाद्यपदार्थात, सप्लिमेंटमध्ये किंवा औषधात अश्वगंधाच्या पानांचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. आयुर्वेदात अश्वगंधाचा ...