दीपोत्सवाचा महाउल्हास: दिवाळी नॉलेज लक्ष्मी आणि वास्तू:स्वच्छतेपासून वास्तूपर्यंत... लक्ष्मीच्या आगमनाची 12 सूत्रे
दिवाळी हे फक्त दिवे सजवण्याचे पर्व नसून घर-परिवाराची ऊर्जा संतुलित करणारे अन् समृद्धीचे मार्ग खुले करण्याची संधी आहे. वास्तुशास्त्रात लक्ष्मी आगमनाची 12 सूत्रे सांगण्यात आली आहेत. या सूत्रांकडे या पवित्र रात्री अजिबात दुर्लक्ष करू नका. (ज्योतिषाचा...