ग्राहकांना गोपनीयतेचा अधिकार:दुकानदार तुम्हाला मोबाईल नंबर मागू शकत नाही, फक्त या 6 ठिकाणीच द्या वैयक्तिक नंबर
अनेकदा दुकानदार बिल बनवताना ग्राहकांकडून मोबाईल नंबर मागतात. बरेच लोक ते आवश्यक मानतात आणि त्यांचे नंबर देखील देतात. पण सत्य हे आहे की बिल बनवण्यासाठी मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही. सरकार आणि कायदा स्पष्टपणे सांगतात, की ही एक चुकीची पद्धत आहे. जर...