मान्सून पुन्हा सक्रिय!:राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा 'यलो अलर्ट'; मध्य महाराष्ट्र अन् कोकणात जोर वाढणार
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल,असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी वि...