भाजप मंत्री मेघना बोर्डीकर थेट अजित पवारांना भिडल्या:प्रत्युत्तर देत म्हणाल्या- बारामतीला दहा रुपये लागत असतील तर तुम्ही शंभर रुपये देता, इतर शहरांचे काय?
परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगरपरिषद निवडणूक तापू लागली असतानाच, राज्यातील प्रमुख नेत्यांची भाषणेही आता अधिक तीव्र झाली आहेत. सोमवारी जिंतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका झाली. जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंप...