नेरळमध्ये पूर्वीच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा गोळीबार:धुळ्याचा वाँटेड गुन्हेगार रायगडात सक्रिय; आरोपीवर 15 गुन्हे, पोलिसांचा शोध सुरू
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या नेरळ परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. सचिन अशोक भवर या तरुणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरून...