शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला:दहा पंधरा हल्लेखोरांचे तलवारीने वार; राजकीय कटकारस्थान असल्याची शंका
बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुख...