बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात प्रहार जनशक्तीने सोडले खेकडे:वनविभागाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात
जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वनविभागाच्या संथ कारभाराचा निषेध करत, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वनविभागाच्या प्रवेशद्वारावर सुमारे १५० खेकडे सोडले. या आंदोलनादरम्यान पोलिसा...