पार्थ पवारांना सुनील तटकरेंनी अडकवले:शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; तटकरेंची वाटचाल वेगाने भाजपकडे होत असल्याचा दावा
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच पक्षाध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना भूखंड घोटाळ्यात अडकवल्याचा खळबळजनक दावा सत्ताधारी शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. सुनील तटकरेंनीच पार्थ पवारांना अडकवले. सध्य...