मनोज जरांगेंचे पोलिस अधीक्षकांना पत्र:पोलिस संरक्षण काढण्याची केली मागणी; धनंजय मुंडेच घातपाताचे सूत्रधार असल्याचा आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी स्वतःचे पोलिस संर...