महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:आरोपी प्रशांत बनकरला अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; पहाटे 4ला पुण्यात ठोकल्या होत्या बेड्या
माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तळहातावरील सुसाइड नोटमध्ये लिहून फल...