अब्दुल कलाम यांना संधी देणारे डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन:101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; भारतीय अंतराळ संशोधनाचे शिल्पकार
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO चे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे निकटचे सहकारी डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच...