भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास:पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे संबंध आणखी मजबूत झाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्लोबल समिटमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत आणि जर्मनी यांचा एकमेकांवर विश्वास आहे. भारत आणि यूरोपियन संघामध्ये मुक्त व्यापार करार होणे खूप गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व...