Maharashtra

दिव्य मराठी अपडेट्स:शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी ठराव पारित

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

गौतमी पाटील कार अपघात प्रकरण:सीसीटीव्हीने उघड केले अपघाताचे संपूर्ण सत्य ; ड्रायव्हरवर संशय, पण मेडिकल रिपोर्टने दिलासा

आपल्या नृत्यशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली कलावंत गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण ठरलंय तिच्या कारचा भीषण अपघात. पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ...

ओबीसींचा आवाज दाबला तर महाराष्ट्र पेटेल:लक्ष्मण हाके यांचा इशारा; ओबीसी तरुण, महिला आणि समाजाचे नेते जेजुरी गडावर दाखल

राज्यातील ओबीसी राजकारण पुन्हा पेट घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला स्वतःला बोलावले गेले नाही, या कारणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतप्त झाले असून त्...

अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून:पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीकाठी पुरला, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील घटना

पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये (पश्चिम) , ता. पाटण जि.सातारा ) येथील अल्पवयीन मुलीला वाटोळे येथील युवकाने फूस लावून पळवून नेत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून के...

मुदत संपल्यानंतरही पाहणी फक्त 64% पूर्ण:शेतकऱ्यांचा नोंदणीकडे कानाडोळा; नोंदणी न केलेले लाभाला मुकणार‎

ई-पीक पाहणीची नोंद करण्याची मुदत संपली असून, सध्या ६४.६८ टक्के पाहणी झाली आहे. विविध भागात सुरू असलेला मुसळधार पाऊस, सर्व्हर डाऊनचा परिणाम ई-पीक पाहणीवर झाल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तीची स्...

शेतकऱ्यांना मदतीची भाजप सरकारची मानसिकता नाही:सरकारचे 12 वाजवा, ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले; सत्ताधाऱ्यांचा घेतला समाचार‎

शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांची मानसिकता, भूमिकाच नाही. दिवाळीत मदत देऊ, असे महायुती सरकारने जाहीर केले. मात्र शेतकरी, वंचितांना मदत करणे हा या ‘भाजप-आरएसएस‘चा पायंडा न...

आरक्षण रक्षणासाठी अखेरपर्यंत लढा देणार- सुजात आंबेडकर:धम्ममेळाव्यात प्रस्थापित नेत्यांसह सत्ताधारी, विरोधकांवर टीकास्त्र‎

आरक्षण बंद झाल्यास आपले नुकसान होणार आहे. त्यामुळे आपण आरक्षण वाचण्यासाठी लढणार आहोत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी धम्ममेळाव्यात प्रस्थापित-विरोधकांवर टीकास्त्र डागले...

दिव्य मराठी अपडेट्स:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ओबीसी नेत्यांची बैठक, हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांचा विरोध

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा झाला मृत्यू:अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरील घटना‎

रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव ट्रकने धडक दिली. यात बिबटचा जागीच मृत्यु झाल्याची घटना राज्य राखीव पोलिस दल वसाहतीसमोर शुक्रवारी ३ ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेला बिबट अं...

भाषेला विशेष महत्व असल्याने संरक्षण द्यावे- डॉ. मनीषा जाधव:अभिजात मराठी भाषा दिन कार्यक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती‎

मातृभाषा ही संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. सोबतच जगामध्ये असलेले ज्ञान प्राप्त करण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो, त्यामुळे भाषेला विशेष महत्व आहे, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या भा...

नवरात्रात समाजजागृती:व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलनावर पथनाट्य

शहरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंगत तर लाभलीच, पण यंदा सामाजिक भान जागविणाऱ्या एका उपक्रम राबविण्यात आला. विदर्भाची महाराणी असा लौकिक असणाऱ्या अंबानगरी नवदुर्गोत्सव मंडळ...

डॉ आंबेडकर युवा संघातर्फे धम्म प्रवचन, बुद्ध भीम गीत कार्यक्रम:धम्मचक्र प्रवर्तन दिन साेहळ्याला अनुयायांची माेठी उपस्थिती‎

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजया दशमी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे अनुयायी सोबत भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली. हा दिवस भारत देशात धम्मचक्र...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती प्रसंगी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बडनेरा शहर शाखेच्या वतीने व्यस...

विकसित भारतासाठी महिला-बाल विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा:केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे आवाहन

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्र...

सातार्‍यात अजित पवारांची 'सरप्राइज व्हिजिट':शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांची उडाली तारांबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातार्‍याला धावती भेट दिली. कुठल्याही लवाजम्यावीना येथील शासकीय विश्रामगृहावर आलेल्या अजितदादा पवार यांच्या सरप्राइज व्हिजिटने प्रशासकीय अधिकारी तसे...

जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला:नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर, दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेगाने तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्...