मुंबई विमानतळावर 'खजूर'मधून कोकेनची तस्करी उघड:21.78 कोटींचे ड्रग्ज जप्त, सिएरा लिओनच्या प्रवाशासह दोघांना अटक
देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा मोठी तस्करी उघडकीस आली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने कारवाई करत तब्बल 2 किलो 178 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या जप...