विधानसभेत 'तू-तू मैं-मैं':मंत्र्यांच्या उत्तरांवरून आदित्य ठाकरेंचा सभात्याग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही पलटवार
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिव...