नाशिक विधान परिषदेत ‘इनसाइड गेम’ची चर्चा!:वसंत गीतेंच्या एका वक्तव्याने महायुतीची चिंता वाढली; 18 जूनला नेमकं काय घडणार?
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाही महायुतीच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट बहुमत आहे, विरोधी पक्षाचा अधिकृत उमेदवारही मैदानात नाही, तरीही सत...