Maharashtra

पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन

पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद होती हे सर्वांना माहिती आहे, ...

प्राजक्त तनपुरे यांचा भाजपत प्रवेश:शरद पवार गटाला जोरदार धक्का; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हजेरीत कमळ घेतले हाती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. गत अनेक दिवसांपासून प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा स...

परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी येणे अनिवार्य:तपासणीसाठी आरटीओ अधिकारी थेट रस्त्यावर, चालकांशी मराठीतून साधणार संवाद

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या नियमाची आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. "मराठी बोलता आली नाही तर थेट परवाने (लायसन्स...

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुं...

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश ज...

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात भीषण स्फोट; ट्रेनिंगदरम्यान हँडग्रेनेड फुटून चार जखमी:2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या ...

टीसीएस धर्मांतर प्रकरण:निदा खानच्या पाठीशी 'मायनॉरिटी कमिटी' राहणार उभी; मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्...

भाजप सुप्रिया सुळेंच्या व्याहींवर डाव टाकणार?:विधान परिषदेच्या वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली मतदारसंघातून अरुण लाखानींचे नाव चर्चेत

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. त्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील वर्धा - चंद्रपूर - गडचिरोलीच्या जा...

पंतप्रधान-राष्ट्रपती पदापेक्षा जनतेचं प्रेम मोठं; नितीन गडकरींचं मोठं विधान:झेड प्लस सुरक्षेवर मिश्कील टिप्पणी; नागपुरातील भाषण चर्चेत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाबाबत मोठं विधान केलं आहे. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आयुष्यातील खरी संप...

देशात कोरोनापेक्षा 20 पट भयंकर परिस्थिती उद्भवणार:इंधन दरवाढीवर विरोधकांचा घणाघात; मोदी जनतेला 'स्लो पॉईजन' देत असल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 2.72 व 2.81 रुपयांची वाढ केली. गत 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे....

विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:काँग्रेसचे 60 हून अधिक नगरसेवक 'नॉट रिचेबल'; विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप

महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक ...

मुंबई - आग्रा महामार्गावर तिहेरी अपघाताचा थरार:लळिंग घाटात रेतीचा डंपर, कार आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण धडक; 6 जण ठार, 28 जखमी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारा तिहेरी अपघात झाला. रेतीने भरलेला भरधाव डंपर, एक कार आणि मध्य प्रदेशातून आलेली प्रव...

एसयूव्ही 1,000 फूट खोल दरीत कोसळून 8 जण ठार:रायगडच्या पोलादपूर - महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात मध्यरात्री घडली घटना

रायगड जिल्ह्यात एक एसयूव्ही गाडी खड्ड्यात कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात...

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागा...

अमित ठाकरेंनी 'मातोश्री'पासून जरा सांभाळून राहावे:आदित्य निवडून आले, पण तुम्हाला पाडले; रामदास कदमांचा सावधगिरीचा सल्ला

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला...

यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक व...