Maharashtra

संभाजीनगर पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या गटासाठी:सभापती-उपसभापती निवडीसाठी 10 मार्चला सभा

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उ...

कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का?:राज्यातील सर्व कार्यालयांचे होणार 'विशेष ऑडिट', 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या 'पॉश' (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महार...

युद्धजन्य परिस्थितीमुळे 'उमरा' यात्रेकरू संकटात:महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लीम भाविक सौदीत अडकल्याची भीती, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्...

कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो:विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फोडले सत्ताधारी - विरोधकांतील गुपित

राजकारणात आरोप - प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात. पण त्यानंतरही पडद्यामागे वेगळीच समीकरणे जुळत असतात. हीच समीकरणे उघड करणारे एक विधान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. कधी कधी आम्ही...

डिटोनेटर तयार करताना कसा झाला स्फोट?:SBL कंपनीच्या स्फोटात 17 जणांचा बळी; सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

नागपूरमध्ये आज सकाळी स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या एका स्फोटात तब्बल 17 कामगारांचा बळी गेला. या घटनेत 18 हून अधिक जण जखमी झालेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी ...

अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात:विजय वडेट्टीवार यांचा दावा; AAIB च्या अहवालावर उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने सादर केलेल्या अहवालावर गंभ...

बदलापूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तणाव:भाजप महिला नेत्याच्या मुलीवर गुन्हा, आईची पक्षातून हकालपट्टी

बदलापुरात भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शनिवारी बदलापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या प्रकरणाचे गांभी...

राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये!:मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका

युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु नका...

पुण्याचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका:विद्यार्थी सुखरूप आहेत, घाबरू नका; कॉलेज प्रशासनाची ग्वाही

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्याच्या एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची धक्कादायक माहिती समो...

DGCA +व्हिएसआर = AAIB:कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मिटकरींचा अजित पवारांचे विमान झाडाला धडकलेच नसल्याचा दावा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिए...

सुनेत्रा पवार यांची माळेगाव कारखान्याला भेट:अजित पवारांच्या जागी चेअरमन म्हणून होणार निवड; पण निवड अचानक पडली लांबणीवर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. आज त्यांची या कारखान्याच्या चेअरम...

व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम:सीमेवर युद्ध असताना 'विश्वगुरू' गप्प का? इराणचे खामेनी मारले जाणे धक्कादायक- संजय राऊत

व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे. जर अमेरिकेने पाकिस्तान-अफगणिस्तानच्या युद्धात ट्रम्प पाकिस्तानला मदत करत आहे. पाकिस्तानला अर्थसाह्य, मिसाईल आणि शस्त्र पुरवण्याचे काम अमेरिकेकडून सुरू...

भंडाऱ्याच्या सीमेवर श्रद्धेचा महाकुंभ:१५० वर्षांची परंपरा असलेल्या 'गरदेव' यात्रेत भक्तांचा जनसागर

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी या आदिवासी बहुल गावात १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली 'गरदेव यात्रा' यंदा मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. होळीच्या पाळव्य...

जळगावचे नगरसेवक जाकीर खान यांच्या 2 ‎मुलींच्या जन्मात 15दिवसांचेच अंतर:प्रतिज्ञापत्राबाबत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची तक्रार‎

जळगाव महापालिका निवडणुकीत ‎आणि शासकीय कामात लाभ ‎मिळवण्यासाठी बनावट जन्म‎दाखले सादर केल्याचा ‎खळबळजनक प्रकार समोर आला ‎आहे. नगरसेवक जाकीर खान रसूल‎ खान यांच्यावर बनावट कागदपत्रे‎ तयार करून प्रशासना...

कार्बन ओकणाऱ्या ‘कोनोकार्पस’ झाडांवर 5 राज्यात बंदी:सोलापुरात 38 हजार झाडे, कर्नाटकातून येतात रोपे...झपाट्याने वाढतात पण आरोग्याला घातकच

कार्बनडाय ऑक्साइड ओकणाऱ्या, मानवी जीवनावर आणि पर्यावरणाला घातक असलेल्या ‘कोनोकार्पस’ (बटनवूड) वृक्षांची सोलापूर शहरात जोमाने लागवड होत आहे. येथील नर्सरीत त्याची रोपे सहज मिळतात. कमी पाण्यात लवकर वा...

नागपूर लगतच्या SBL कंपनीत स्फोट:17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले अस...